पापड उद्योग बिसनेस आयडिया २०२२ | पापड उद्योग सुरु करण्याची माहिती | पापड बिजनेस कसा सुरु करायचा

नमस्का आजच्‍या ह्‍या ब्लोग मध्‍ये मी तुमाला सांगणार आहे पापड उद्योग सुरू करण्या साठी किती खर्च येतो, कोंनच्‍या मशिन लागतात, पापडाचा सिजन कोन्ता अस्ते, पापड उद्योग सुरु करण्या साठी खर्च,पापड मशीन ची किमत,किती कामगार लागतील,कायकाय भांडवल लागते,पापडाचा सिजन कोन्ता अस्ते,किति प्रकर्च्‍या दाळीचे पापड असते,पापड मशीन साथी किती जगा लागेल,

पापड उद्योग सुरु करण्या साठी खर्च:

पापड उद्योग सुरु करण्या साठि खर्च  ते फक्‍त मशिन चा आनि काम  करणारे लोकांचा

आनि जागा स्वतःची असेल तर चांगलेच नाही तर  जागेचे भाडे येवढ्या खर्च पापड उद्योग सुरू होत

पापड मशीन ची किमत :

पापड मशीन घेतल्या तश्या अस्तात तुमाला मशीन ची बेसिक महिती नासेल तर तुम्ही नवीन मशीन सध्या घेऊन ने ओएलएक्स किंवा इतर वेबसाईटवर तुम्हाला सेकंड हँड मशीन मिळून जातील त्याची किंमत 80 हजार ते 90 हजारापर्यंत असते .

आणि तुम्हाला मशीन बद्दल माहिती असेल तर तुम्ही नवीन मशीन दीड लाखापासून तर तुम्ही पाच लाखापर्यंत ऑटोमॅटिक मशीन तुम्हाला मिळून जातील. तुमाला नवीन मशिन ग्याची असेल कमेंट करा


पापड  मशीन किती प्रकारच्या असतात:

पापड मशिन मध्‍ये दोन मशिन आसत एक मशिन मधुन ऊनडा (लाटी) साठी अस्ते. आणि दुसरी मशिन पापड कटिंग ची अस्ते. खाली दिलेल्या फोटो प्रमाणे 






किती कामगार लागतील:

पापड मशीन वर तीन जण लागतात ऊनड्या (लटी) मशिन साथी एक जान आणि पापड कटिंग मशीन साथ 2 जाने लगत . कामगार ला किती पीगर द्यायचा? लेबल ला 1kg पापड साठी ५ रूपये देतात 


कायकाय भांडवल लागते:

1) पिठ मोजन्या साथी वाजन कठा

२) पापड उंडा (लाठी) मिक्स कणासठी टप 

3) पापड उचलन्या साठी ट्रे / ताठ

4) पापड वळण्यासाठी साठी पंखा


किति प्रकर्च्‍या दाळीचे पापड असते :

मुग आणि उडिद चे पापड खूप जण बनवतात . परंतु  तम्ही विविध प्रकारचे पापड ब्नुश्क्ता उदहरण नाचणीचे ,पोह्याचे , डिस्को पापड , ह्याची रेसिपी तुमाल युटूब ला मिळून जाईल.


कोनचे मासाले टाकाव लागतील :

मार्केट मधे तुमाला होलसेल दुकनवर मसाला मिळून जातील


पापड मशीन साथी किती जगा लागेल :

एक मोठा हॉल

पापडाचे सिजन कोते असते :

पापडाचा सिजन दिवाळी स्प्ल्यवर सुरवत होते आणि पावसल्यात संपते


तुम्हाला अजून कोणत्या बिजनेस ची माहिती पाहिजे असेल तर कमेँट करा 




keyword

papad business in marathi,

papad business ideas in marathi,

papad business ideas in hindi,

Papad making cost per kg,

Lijjat Papad business plan,

Papad making process flowchart,

Papad making business idea,

Papad industry in India,

Papad making factory,

Papad Making Machine price list,

How to sell Papad in market,

पापड बिजनेस कसा सुरु करायचा,

पापड उद्योग सुरु करण्याची माहिती,

पापड उद्योग बिसनेस आयडिया २०२२,

Post a Comment (0)
Previous Post Next Post